मराठी विनोद
______________________________________________
ह्या वर्षी दहावी अन बारावीच्या पोरांना नापास करण्यामाग फक्त एकाच माणसाचा हाथ राहील तो म्हणजे.....
मुकेश अंबानी (Jio).....
😜😜😜
______________________________________________
पोरिंच्या फोटो वर " Nice Pic Dear "
अशी COMMENT करणारे मुल..
ATM मधून
पैसे काढ़ताना
" मराठी भाषा " select करतात
😂😂😂😂😜😜😝
______________________________________________
माझ्या डोक्यात एक प्रश्न नेहमी येतो
की
जे लोक कधी कुणाला Message पाठवत नाही ...
की
कुणाला कधी Reply देत नाही
फक्त फुकट "मेसेज " वाचतात
ते लोक नेट पैक मारून नक्की
काय बरं
करत असतील 🤔🤔🤔........😂😂
😄😜😜😃

कोणत्याही टिप्पण्या नाहीत