Breaking News

मराठी विनोद

_______________________________________________
 😔😔😔😔😔😔

एकदा गण्या एका डाॅन वर चोरीची केस करतो,

नंतर डाॅनचे गुंड गण्याच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,

"केस मागे घे नाहीतर.....😰🔫"

गण्या घाबरुन 😨खिशातून कंगवा काढतो,
आणि
केस मागे घेतो
😰😰😰

गुंडांनी अरबी समुद्रात उडी मारुन जीव दिला...
😂😂😂😂😂😂😂😂
_______________________________________________
 आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचय?
.
.
.
.
.फक्त जोरात आेरडा , दूध उतू चाललय.
😝😝
आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचय?
.
.
.
.
.फक्त जोरात ओरडा , मोबाईल वाजतोय उचलु का?
😝😝
_______________________________________________
 😂😂😂😝😝😂😝😝😝😂
"माझे बुट चोरू नका, मी बॉक्सींग चॅम्पियन
आहे,"
अशी पाटी एका माणसाने मंदिरात जाताना
त्याच्या बुटाशेजारी लिहून ठेवली होती.
जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याचे बुट चोरीला
गेले होते.
आणि तेथे एक पाटी लिहून ठेवली होती.
. . . . "मला पकडण्याचा प्रयत्न करु नका, मी
आॅल्मिपिक चॅम्पियन आहे." 😛😛😛😀😀😀😃😃😃😃😃😃😃
_______________________________________________
मुलगा :- मला लग्न करायचे नाही,
            मला सगळ्या बायकांची भीती वाटते.

:::
::
:

बाप :- लग्न कर...
          नंतर एकाच बाईची भीती वाटेल...
          बाकीच्या चांगल्या वाटतील. 😜

😂😂 😂😂 😂😂 😂😂 😂😂
_______________________________________________
😜😜😜😜😜
बायको - सकाळी मी झोपेत
असताना माझा अंगावर
पाणी का ओतले..??

नवरा (चिङुन) - तुझ्या बापानी सांगितले
होते की माझी पोरगी फुलासारखी आहे..
कोमेजुन देउ नका...! 😝
🌻🌷🌹
💦💐🙆
_______________________________________________
 एक बाई देवाला विचारते

 देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत?

 तर देव उत्तर देतो

तुम्हाला एक देव दिलेला आहे

" नवरदेव "

काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका😂😂😂
_______________________________________________
कोनत्याही गोष्टीची किती वाट बघायची
हे फक्त ते सांगु शकतात.
जे

एसटी ने प्रवास करतात.

अखिल भारतीय येऊन जाऊन करनारी संघटना.
🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌
☺😊😀😂😃😄😅😆😇😉😯
_______________________________________________
फादर : 12th करने के बाद तुम क्या करोगे .?

बेटा: BCA

फादर : व्हेरी good पर, ये BCA होता क्या है.?

बेटा : Baap ke Cash pe Aish!
😜😝😁😂😂😜😜😜😜
_______________________________________________
 👦 पिन्ट्या : काका डेटॉल साबण आहेत का...?

👴 दुकानदार (नाकातुन बोटे काढत म्हणाला ):

हो बाळा, आहेत...!

👦 पिन्ट्या : तर मग डेटॉल साबणाने हात धुऊन क्रीमरोल द्या बघु एक ...

स्वच्छ भारत अभियानाला समर्पित
😜😜😂😂😂😂😂😂
_______________________________________________
सकाळि पेपर वाला लोकमत च्या ऐवजी
TIMES OF INDIA टाकुन गेलाय

आता काय फक्त फोटो बघतोय. पेपर संध्याकाळी वाचायचा...

पिल्याशिवाय ENGLISH कुठ जमतय.
😜😊 🍻
_______________________________________________
😜😜😜😜😜

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..

बायको : अवं.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....

पाटील : आगं येडे ...हा काय...साधा शाम्पू ...न्हवं...head & shoulder हाय......😀😀😂पाटलांचा नाद खुळा😂😂😂
_______________________________________________
एका लग्नात DJ
वाला नवरदेवाला विचारतो:-
"DJ किती वेळ वाजवायचा आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर
आपले
मित्र
जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात."
😜😜😆😆😂😂
_______________________________________________
 माझी बालपणीची शौर्यकथा : .
मी एका सिंहाच्या कानाखाली लावली ......... .
एका वाघाच्या पेकाटात लाथ
घातली ......... . .
एका चित्त्याचा तंगडा मोडला ..... . .
एका हत्तीला फेकून दिला . .
.
.
.
.
.
.
मग मात्र
मला त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढला........😏😏😏😆😆
______________________________________________
 बायको : 📞 हॅलो कुठे आहात
नवरा : 😁 ऑफिस मधे , तु
बायको : मी हॉटेल मध्ये, तुमच्या मागे दोन टेबल सोडून.
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍

मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले....
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव..
.
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले.
_______________________________________________
 गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात पोळी बुडवून खात होते...
.
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
.
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला "एक्स"
मानल आहे..!

मराठी शिक्षकांचा
जागेवरच  राजीनामा
😆😂😆😂😆😂
_______________________________________________
 रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला.

बाई- मला बघून थांबलास का?

मुलगा- मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
_______________________________________________
😀हसा आणी हसवा😀😀
शिक्षक=उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू=आई बाबा भांडत होते.
शिक्षक-त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू-माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या  हातात होता.
😀😀😃😄😆
_______________________________________________
😂😂😂😂😂😂😂😂😂
 गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?

चिंटु :- पुस्तकात .

गुरूजी :- कसं काय ?

चिंटु :- उघडलं की झोप येते

😂😂
गुरूजींनी पुस्तक फाटेपर्यंत मारलं

😂😂😂😂😂😂😂😂😂
स्वत:लाच स्वत:चा अभिमान केव्हा वाटतो?????

जेव्हा परीक्षेत काहीच येत नसतं            आणि पाठीमागुन येऊन सर म्हणतात 😄😃

 "पेपर नीट धर , पाठीमागचा तुझा पेपर बघतोय"
डोळ्यात  पाणी  येते  राव
😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत