Breaking News

मराठी विनोद

==========∞==========================
 हँलो ट्रिंग ट्रिंग.
मुलगा : हँलो कोण?

मुलगी: मी आरती बोलते

मुलगा : चालेल बोल मी टाळ्या वाजवतो 😂😅😝😂😂
==========∞==========================
 मराठी style मध्यें Exams च्या आधी Revision

हे झालं
हे झालं
हे तर येतंय
हे पण लक्षात आहे
हे झालं
हे पण झालं
सगळं झालं

Exam Hall मध्यें question papar पाहिल्यावर



आरररररर् हे काय आलं ??
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

....................................ऐक  विद्यार्थी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत