क्रिकेट चा इतिहास
क्रिकेट खेळ आता भारतातही लोकीप्रिय होऊ लागला आहे. तसेच खूप खेळाडू क्रिकेटकडेच वळत आहे . तर आज मी तुमच्यासाठी क्रिकेट इतिहासमधीली अनोखी माहिती घेऊन आलो आहे
तुम्हाला माहिती आहे का , पहिला वर्ल्ड कप १९७५ मध्ये खेळला गेला होता . ज्यामध्ये ८ संघांनी भाग घेतला होता आणि त्यांच्यामध्ये एकूण १५ मॅच खेळले होते वर्ल्ड कप जिंकले आहे .
क्रिकेटच्या मॅचेस आधी लाल रंगाच्या बॉल ने खेळले जात होते. नंतर १९९२ पासून पांढऱ्या बॉलने मॅचेस खेळू लागले.
१९९६ मध्ये वेस्ट इंडिअस केनिया कडून खूप रनांनी हरले होते तेव्हा केनियायाने आपले नाव जगात लोकप्रिय केले. पण त्याआधी केनियाला जगात कोणीच ओळखत होते.
१९८३ मध्ये वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भारताने वेस्ट इंडिअसला हरवून त्यांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे रेकॉर्ड मोडले.
२००७ मध्ये लासीथ मलिंगाने एका ओव्हर मध्ये ४ बॉल मध्ये ४ विकेट काढल्या होत्या. हा विक्रम करणारा तो एकमेव बॉलर आहे
शाहिद आफ्रिदीने वन डे मध्ये जलद गतीने शतक पूर्ण करण्यासाठी सचिन तेंडुलकरांची बॅट वापरली होती.
ख्रिस गेलने टेस्ट क्रिकेट मध्ये पहिल्या बॉलला सिक्स मारणारा तो एकमेव बॅट्समन आहे . त्याने हा विक्रम २०१२ मध्ये वेस्ट इंडिअस आणि बांगलादेश या मॅच मध्ये केला होता.
जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाबरोबर शेअर जरूर करा. आणि अशाच पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत