जिलेबीला इंग्रजी मध्ये काय म्हणता.
जिलेबी हि भारतातील प्रत्येक तिसऱ्या माणसाला आवडणारी मिठाई आहे. जिलेबीला भारतात राष्ट्रीय मिठाई म्हणून सुद्धा ओळखतात. तरीपण भारतातील ९९% लोकांना माहित नाही की, जिलेबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ? जर तुम्हाला माहित असेल तर सांगा.
जिलेबिविषयी काही आकर्षक माहिती
पाकमध्ये बुडवलेली जिलेबी उत्तर भारतात आणि पाकिस्तानात खूप लोकप्रिय आहे. भारत आणि पाकिस्तानात असलेली जिलेबीे आता बांगलादेश आणि इराण मध्ये सुद्धा लोकप्रिय होऊ लागली आहे. जिलेबीचे प्राचीन नाव 'कुंडलिका' असे होते. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की, जिलेबी हे नाव अरबी भाषेचे आहे. या मिठाईचे खरे नाव जलाबीया आहे
जिलेबीला इंग्रजी मध्ये काय म्हणता.
तसे बघितले तर जिलेबीला भारतात खूप नावे आहेत. पण जिलेबीला इंग्रजीत 'Syrup Filled Ring ' असे म्हणता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत