Breaking News

मराठी विनोद

=====================================
 एकदा पुणे मधे एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
 असणार्या आपल्या मुलाला पत्र
 लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये
 बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
 मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
 असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
 लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
 माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
 माझी काही खैर नाही".
पत्र पाठवताच
 दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
 नाही..
,
,
,
.
मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
 तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
,
,
,
भाऊ महाराष्ट्राच्या मातीत वाढलोय.
नादं करायचा न्हाय !!!!!😄😄😄😄😄😄वावर हाय तर पावर हाय 😜😜😜😜😜😜🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
=====================================
बेवडा  रेल्वे पटरीमध्ये उभा होता

लोक: अरे मरायचंय का ?  











बेवडा : हट, आता तुमचा भाऊ,
Subway Surfer खेळणार 😂😂
😂😂😂😂😂
=====================================
 😂😂😂😂😂
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना... त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता ...!😉
नवरा :- "बापरे"😳...! अजून celebrate करतोय...!!!
😂😂😂😂😂😂😂😂😂
=====================================
 बायको: तुम्ही मला सारखं सारखं sorry sorry नका म्हणत जाऊ.

नवरा: का?

बायको: भांडायचा सगळा मूडच निघून जातो.  😏😏😏

 😛😛😛😛😉😉😉😉😉😉
=====================================
मास्तर :- गण्या तू मोठेपणी कोण होणार?
गण्या :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, 2,3 गाड्या, मदतिला 10 नोकर असतील। सतत परदेश प्रवास करणार।
मास्तर :- बस बस. आता पूजा तू सांग तू मोठेपणी कोण होणार?
पूजा :- गण्याची बायको
😜😜😂😂
=====================================
 दात😬 म्हणतो जिभेला👅:
जर मी थोडेसे जरी चावले,
तरी तुझा तुकडा पडेल😛
.
.
.
जीभ उत्तर देते:
मी जर 1 शब्दाचा गैरवापर केला तर,
तुझे सर्व 32 दात बाहेर येतील....!😎
😂😂😂😂
वेळ सगळ्यांचीच येते ना भाऊ😜😂
😝😝😝😝😝😝😜😜😜
क्या तुमने किसीसे प्यार किया ?
📢हा किया !
📣🎼 क्या तुमने किसी को दिल दिया ?
📢हा दिया !
..
 .                                 📣📣उपकार केले का मंग  ............






















अभ्यास करा अभ्यास   😆😂😂😂😂😂😂😂
पेपर आले ....
=====================================
निरमा~~~~निरमा~~
    💁वाशिंग पाउडर निरमा...
   .....दूध सी सफेदी निरमा से आए....रंगीन कपडे भी खिल खिल जाए..💃
      सबकी पसंद.... निरमा.
.
.
.
.
.
.
.
 .
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
     सरळ-सरळ पण वाचता आल आसतः , उगिच " सुर-ताल लाउण वचायचि काही गरज आहे का !
नख़रेच खूप अंगात।
. 😂😜😂😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत