मराठी विनोद
====================================
तीन काळे मित्र रस्त्याने जात असतात .....त्यांना एक परी भेटते 👰🏻
परी-तुमची एक एक इच्छा सांगा मी ती पुर्ण करते...
पहिला 💁🏿♂:- मला गोरा व सुंदर बनव....
परी :- तथास्तु
दुसरा 👴🏿:- मला पण गोरा व सुंदर बनव....
परी :- तथास्तु !
तिसरा 👱🏿:-खुप जोरात हसतो आणि परीला म्हणतो यांना पूर्वीसारखं बनव ........
😁😁😁😁😁😁😁
====================================
वडापाव खाल्या नंतर ...
जो दोस्त पैसे देण्याच्या टाईमाला हात धुवायला जातो.
शास्त्रामध्ये त्याला
आई घाल्या म्हणतात!!!
😝😝😝😜
====================================
आयुष्यात एकही पोरगी पटली नाही.
पण
दर्दभरे गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ सोडून गेल्या
- अध्यक्ष
(अखिल भारतीय 'टमटम & TRACTOR' चालक संघटना )😂😂😂😂😂😂😂😂😝😝😝😝😝
====================================
बाबा : काय चाल्लय तुझ..?? तुझा खर्च आता आम्हाला परवडत नाही..त्या पोरगीला घेउन दिवसभर फिरतोस.. लोक चर्चा करतात.. काय सांगायच त्यांना.. ??
.
.
.
.
.
.
मुलगा : बाबा... बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही...
.
.
.
.
.
.
बाबांनी तुडवून तुडवून मारला.
😂😩😂😩😂😩😂😩😂
====================================
जी वळून बघेल आपल्याला रस्त्यानी,
तीच आपली मस्तानी..
आणि मस्तानीकडे बघितले म्हणून जी आपल्याला ठेवेल उपाशी,
तीच आपली काशी.
-मरा उपाशी..
😩😂😩😂😩😂😩😂😩
====================================
😀: 👉आज मी आईला विचारलं : आई मी जीवनात पुढे जाण्यासाठी काय करू.. 😉😉
आईने खुप प्रेमाने सांगितले, बाळा दगड घे आणि सगळ्यात आधी तो मोबाईल फोड 👈 😜😜😃😃😘😘
माझी लाडकी आई..😊😊
====================================
😀: 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बातमीदार एका बेवडयाला विचारतो, "डिजिटल इंडिया" ही संकल्पना यशस्वी होतीये का ?
बेवडा उत्तरला : जेव्हा मला "अँम्याझोन" वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल
आणि
olx वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल
!
🍾🍾🍾🍷🍺😜😜😜
====================================
लग्न होवून २ महिने पन नाय झाले...🤔🤔
युवराज ने सासरच्या लोकांना धु धु धुतले...😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत