शिव जयंती 19 फेब्रुवारीलाच का साजरी करावी ?
छत्रपती शिवराय हे जागतिक पातळीवरील इतिहास पुरुष आहेत .सध्या जग एक global village विश्वखेडे झाले आहे,सर्व जगात शिवरायंबद्दल आदर आहे . याशिवाय आता जगात एक कैलेंडर , एक वेळ स्वीकारली जाते . चीन रशिया अमेरिका अथवा भारताबहेरील देशात चैत्र वैशाख फाल्गुन हे महीने समजत नाहीत . जगभर इंग्रजी तारखा महीने वर्षच चाला ते . त्यामुळे शिव जयंती जर परदेश्यतिल सर्व धर्माच्या सर्व भाषेच्या लोकांनी साजरी करायची असेल तर इंग्रजी तारीख व महिनाच् योग्य आहे . शिव चरित्र परदेश्यात लोकांना समजन्यासाठी आपण इंग्रजी फ्रेंच रशियन चीनी जापानी अशा भाषा वापरतो . तेव्हाच त्या लोकांना शिव चरित्र समजते . छत्रपती शिवराय हे ऐतिहासिक राष्ट्रपुरुष आहेत . भारतात ही अनेक
धर्माचे लोक राहतात त्यांना महाराजनबद्दल प्रचंड आदर आहे .
काहींनी हा वाद शंभर वर्ष्यापूर्वी तयार केला आणि शिव जयंती महोत्सव बंद पाडला होता . शिवरायांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी असून महाराष्ट्र शासनाने आता याच तारखेस शिव जयंती साजरी करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
19 फेब्रुवारी 1630
कोणत्याही टिप्पण्या नाहीत