Breaking News

मेहेंदीला इंग्लिशमध्ये काय म्हणता❔

नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर...


 मेहंदी एक कॉमन शब्द आहे.  त्याला आपण मेहेंदीच म्हणतो .  पण तुम्हाला माहिती आहे का मेहेंदीला इंग्लिशमध्ये काय म्हणता . जर माहिती असेल तर आम्हाला खाली कॅमेन्ट बॉक्स मध्ये सांगा. जर माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहे . तर मेहेंदीला इंग्लिशमध्ये Myrtle म्हणतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत