मराठी विनोद
देव :- काय पाहिजे
Santosh:- पैशांनी भरलेली बग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील
देव :- तथास्तु
.
.
.
.
Santosh आता कंडक्टर आहे
😀😀😀😀😀
_____________________________________________
एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या.
👧पूजा- प्रिती तुला कसा नवरा पाहीजे.
👩 प्रिती- मला करोडपती नवरा पाहीजे.
👧 पूजा- जर करोडपती नाही भेटला तर....
👩 प्रिती- करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील.
👧 पूजा- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर......
👩 प्रिती- २५ लाखाचे चार नवरे करील.
इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला मुलगा उठतो, आणि पूजाला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव.😂😭😂😂😂😂😂

जगात तीन लोक खुप चांगले आहेत ...!!
एक.. "मी" ...!!☺
दुसरा.. माझ्या आई वडिलांचा मुलगा ... म्हणजे
"मी" - च ...!!☺
आणि तिसरा ..
तूमचा मित्र ....
तो पन "मी" - च ..!!☺
ए जळू नका .. ..
तुम्ही पन एका चांगल्या व्यक्तींचा मित्र आहात .....
तो म्हणजे
"मी" - च .....
😁😠😡😀😉😆😝😜😝😝😝

😂😂 कडक जोक 😂😂
👸 मराठी बाई इंग्रजी बाईकडे पार्टीला जाते .
👰इंग्रजी बाई मराठी बाईला ओळख करून देते
हे आमचे मिस्टर मि त्यांची वाईफ आणि हा आमचा बाॅय.
मग
इग्रंजी बाई मराठी बाईकडे पार्टीला जाते त्यावेळी मराठी बाई इग्रंजी बाईला ओळख करुन देते
हे आमचे मिटर मी त्यांची वायर आणि हे आमचे बिल....
😂😂😂😂😜😜😜😜😜
हासु नका सगळ्यांना हासवा 😃

: बस मधे लिहले होते की,
अनोळखी व्यक्ती कडून काही वस्तु घेऊ नका...
मग काय,
आपल्या अँडमिन ने तिकीटच घेतले नाही..😂😂😂😂😂😂
आकाशात उडणारे पक्षीही
त्या दिवशी स्तब्ध झाले....
.
.
.
.
.
.
ज्या दिवशी पिंट्याच्या बायकोने पिंट्याला विचारलं,
"काय हो,
आपल्या Car मधल्या AC चं Bill कोण भरतं?"
😜😜😂😜

गण्या (मच्छराला...) :- दिवसा का चावतोयस बे
मच्छर :- ओव्हर टाईम करतोय साहेब
आई वडिल आजारी आहेत
घरात विना लग्नाची बहिण आहे
तिचं लग्न ठरलय आणि नवर्या कडच्यांनी हूंड्यामध्ये 1 लीटर रक्त मागितलयं...!
गण्या:- रडवलसं भावा
जा बेडरुमात तुझी वाहिनी झोपली आहे खुप रक्त आहे त्यात!!घे दोन बाटल्या ,!
.....😘😜😜😜😜😜😜

तिन मित्र एका हाॅटेलमध्ये 75 व्या मजल्यावरच्या खोलीत रहात असतात. लीफ्ट बंद असल्याने जिन्याने चढने कंटाळवाने होऊ नये म्हणून ते ठरवतात की, पहीले 25 मजले चढे पर्यंत एकाने जोक्स सांगायचे.
त्यापुढचे 25 मजले चढे पर्यंत दुस-याने गाणी म्हणायची आणी त्यापुढचे 25 मजले चढे पर्यंत तिस-याने वाईट बातम्या सांगायच्या .
पहिल्याचे जोक ऐकत ते 25 मजले चढतात .
दुस-याची गाणी ऐकत पुढचे 25 मजले चढतात.
51 व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो, 'पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!'😂😂😂😝😝😝😄😄😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कुत्र्यागत तुडवतात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝चुकिला माफि नाही.....

एक भयंकर खतरनाक जोक....
नवरा :- समजा...मी गणपती
असतो...
तु माझी रोज पुजा
केली असतीस,
मला लाडू मोदक
भरवले असतेस,
खुप मजा आली
असती...😋😋☺😉
बायको :- (खुष होऊन)....😊😊😊
हो... खरंच कि..............
तुम्ही गणपती असता,
मी दररोज तुमची पुजा केली
असती,
लाडू, मोदक भरवले असते,
दरवर्षी विसर्जन केले असते,
प्रत्येक वर्षी नविन गणपती आले
असते,
खरंच खुप मजा आली असती...
नवरा शॉक :- 🙇😳😁😢😤😤
बायको रॉक :-😜😛😝😂💃💃
आपण एकदाच येतो पण Group हलवतो
😝😝😝😝😝😝😝😝😝

गुरूजी :: मुलांनो *कीर्तन* हा शब्दच इतका सुंदर आहे की चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव उमटतात ।।
गण्या :: अन हा शब्द उलटा वाचला की कोणते भाव येतात गुरूजी ??
😝😝😝
गुरुजीं पंढरपूरची एसटी शोधत आहेत

जेवढा जीव तोडुन पंचायत समिती,जिल्हा परीषद चा प्रचार करतोस,
तेवढा जीव तोडुन अभ्यास केला असतास तर आज याच ZP त CEO किंवा पंचायत मध्ये BDO झाला असतास .............म्हणे कट्टर समर्थक....जा दळन घेऊन ये
😂😂😂😂😂
- एक भडकलेला बाप........😡

नवरा बायको जेवत असतात .....
बायको 👰🏻👰🏻👰🏻 अचानक रोमॅटिक मुडमध्ये😍😍😍 : अहो 🍵🍵🍵घास भरवा ना ......
नवरा (वैतागून) : बर बर.... हे घे ..... (घास भरवतो)...
बायको : मी नाही घेणार, जा ...
तुमचे ना माझ्यावर प्रेमच नाही गडे, अगोदर नाव घ्या मगच .....
नवरा (रागाने) ....
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ......
(बायको लाजते )
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ......
घास भरवितो "कुत्रे....." थोबाड कर इकडे.😜😜😜😜😜😜😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत