Marathi jokes
😀: 😝 खतरनाक विनोद
गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?
गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..!
😄😂😃😅
गन्याला भारतरत्न जाहीर..!
😂😃😄😅😅😄😃😂😂
📙📙📘📕📒🏆🏆
====================================
😀: 😀😀😀😀😀😀😀😀
काल मित्राला म्हनलो DP ला तुझा photo लाव..
तर ते अडाणी म्हणतंय नको बाबा... वायरमन हानेल ना
लय हासलो भाऊ😂😂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत