Breaking News

मराठी विनोद

====================================:
 चुकतो तो प्रोडकशन चा माणूस  😜

चुका सुधारतो एच आर चा देवमाणूस 😜

चुकतच नाही तो आय टी चा माणूस!  😜


चुकले तरी मान्य करत नाही तो क्वालिटी चा माणूस 😜

आणि

चुकुनही समोरच्याला वेड्यात काढतो तो मेंटेनंन्स चा माणूस.
😝 😛 😝 😝 😛✌🏻✌🏻😂😂😜😜👌👌👌👌👌✌🏻
====================================
नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता...
अत्यावश्यक गोष्टींबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई.
एकदा नवर्याला पहाटे गावाला जायचे असल्याने त्याने चिठ्ठी लिहून ठेवली, मला साडेचारला उठव.
सकाळी उठून पाहतो तो साडेसात वाजलेले होते.
संतापून तो बायकोला ओरडणार, तेवढ्यात बायकोने पलंगा कड़े बोट दाखवले. पलंगावर चिठ्ठी होती, त्यात लिहले होते की साडेचार वाजले उठा....                                                      
😬😭😁😂😛😝🏃💃😜
बायको से पंगा म्हणजे चौका चौकात दंगा...🤔👊
====================================
 साखरपुडयाच्या वेळी मुलगी आपल्या सखीला विचारते,
"कसा आहे गं माझा नवरा"?

सखी म्हणते,
"छान आहे, पण त्यांचे दात हसताना चांगले दिसत नाहीत."

मुलगी म्हणते,
"लग्नानंतर तो कुठे हसणार आहे ?"

😁😁😁
====================================
 👨एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण..😋
..
..
..
..
..
..
..
..
📝परीक्षा..
..
..
..
दिवे पण लागतात..
💣💣फटाके पण फुटतात..
📯🎺Band पण वाजतो..
आणि
घरचे आरती पण ओवाळतात
 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
[====================================
 *WhatsApp* का भी  *ड्राइविंग_लाइसेंस* होना चाहिए।...😂😂


कुछ लोग *अँधा_धुंध* चला रहे,,
😂😜😂
====================================
जगातनं कुठलपण स्वेटर आणा
.कितिपन ब्रैंडेड महाग😎😎
.
.
.
.
.
.
.
नाशिकमधे एकच विचारतात, 😢😢
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भारी ना भो..कुठुन
Tibetian मधून आणल का
😂😂😂😂😂
====================================
 👉आज मी आईला विचारलं : आई मी जीवनात पुढे जाण्यासाठी काय करू.. 😉😉

आईने खुप प्रेमाने सांगितले, बाळा दगड घे आणि सगळ्यात आधी तो मोबाईल फोड  👈 😜😜😃😃😘😘
माझी लाडकी आई..😊😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत