सर - Applicable चा
विरूद्धार्थि शब्द सांगा ?
मुलगा - "दुसऱ्याची केबल".📺
सरांनी केबल चा वायरिने मार मार मारला.
😂😂😂😂😂😂😂😂====================================
गन्या लयच वेडा..
काही मुलिंचा घोळका तोंडाला स्कार्प बांधुन चालेला असतो.
आणी हे येडं त्यांना विचारतय...
आमच्या इथल आगी मोहाळ
काढायचय...... येता का....???
पोरींन लाल होईस्तर हानालाय
😀😀😂😂😜
😝😝😂😂😝😝====================================
बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारलं , "कशी दिसतीए...?"
रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळत नव्हतं...म्हणून हुशारीने म्हणालो ," काय सुंदर पक्षी रंगवला आहे "
तर बायको भडकली नी म्हणाली , "तो हत्ती आहे........"😡
#हत्तीच्यामारी 😄😬😜
कोणत्याही टिप्पण्या नाहीत